IPL-21! मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

0
187

नवी दिल्ली : आजचा आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, हा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

…तर मी गिरीश भाऊंचा भर चौकामध्ये सत्कार करीन- गुलाबराव पाटील

डेव्हिड वाॅर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा

“सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here