पृथ्वी- शिखरच्या खेळीपूढे चेन्नईचे गोलंदाज फेल; दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेटवनी विजय

0
224

मुंबई : इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामातील दुसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 7 विकेटनी विजय मिळवला.

चेन्नईने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ताबडतोड सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या आक्रमक खेळी च्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 18.4 षटकांत पूर्ण करत 7 विकेट्सने सामना जिंकला . पृथ्वी शॉने 38 चेंडूत 72 धावा केल्या तर शिखर धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या.

चेन्नईकडून सुरेश रैनाने अर्धशतक करत दमदार पुनरागमन केले आहे. तर सॅम करन 15 चेंडूत  34 धावा आणि जडेजाने 17 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल- देवेंद्र फडणवीस

फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये- सुधीर मुनगंटीवार

कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here