बाळासाहेबांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता हरपला- अजित पवार

0
316

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचं हृदयविकाराने निधन झाले. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

सातारा जिल्ह्याचे कर्तृत्ववान सुपुत्र, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे.त्यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक चळवळीची,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्विट करत अजित पवारांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

“भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड”

शरद पवार यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बाप्पाचे दर्शन

चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरविणारे नेते, हवेत गोळीबार करू नका; संजय राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here