Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचं हृदयविकाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून बाळासाहेब भिलारे यांची ओळख होती. पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे ते पाहिले नेते होते. त्यांच्या जाण्याने तेथील राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड”

शरद पवार यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बाप्पाचे दर्शन

चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरविणारे नेते, हवेत गोळीबार करू नका; संजय राऊतांचा टोला

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, त्यांना शुभेच्छा- किरीट सोमय्या