मुंबई : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने अवघ्या 10 मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालकांकडे खुलासा करण्याची मागणी केली होती. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी.. बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये.. लायकीत राहावे!!, असं ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
जय भवानी,
जय शिवाजी,
टाक खंडणी..
बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये..
लायकीत राहावे!!— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, पण…”
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”
“राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”
“…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”