आता संजय राठोड यांना अटक करा; राजीनाम्या नंतर अतुल भातखळकरांची मागणी

0
191

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. अशातच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राठोड यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गब्रूचा राजीनामा. महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करा, असं अतुल भातखळकर  म्हणाले.

दरम्यान, या संदर्भात अतुल भातखळकरांनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! अखेर संजय राठोड यांनी दिला राजीनामा

“आपण भाजपात गेला नसता तर फडणवीसांनी तेंव्हाच गुन्हा दाखल केला असता”

उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

“महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here