“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

0
192

अंबरनाथ : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना 2 वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल कार्यकर्ता आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही, असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”

लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठकारे म्हणतात…

…तर राहुल गांधींना आधी लग्न करावं लागेल- रामदास आठवले

संभाजी भिड़े गुरूजी यांचे कान भरवल्यामुळे आपलं निलंबन झालं- नितिन चौगुले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here