Home देश छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला...

छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं

मेरठमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक रुग्णच बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर अलहाबाद उच्च न्यायालयाने सरकारी कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त केली.

मेरठसारख्या शहरामधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर छोटी शहरं आणि गावांसंदर्भात बोलायचं झाल्यास राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे काम करत असल्याचं म्हणावं लागेल, असं म्हणत न्यायालयाने उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

महत्वाच्या घडामोडी –

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्र सरकारला टोला

मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा

“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”

“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”