शिवसेना सगळं बटण दाबून करते; नारायण राणेंची सेनेवर टीका

0
433

रत्नागिरी : “दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी शिवसेना सहभागी झाली नव्हती. यावरुन भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबलं की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळं बटण दाबून करतात. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे शनिवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप”

“धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला भर चाैकात गोळ्या घातल्या”

“जलील यांच्या घराखाली फायरिंग; चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये”

“ युवा मंत्री पब-पार्टीत गुंग आणि कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here