महाविकास आघाडीवर जनतेचा ठामपणे विश्वास आहे- आदित्य ठाकरे

0
385

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालावर शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निकालामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगल यश मिळालं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे. त्यामुळे गावात, शहरात आणि कुठल्याही जिल्ह्यात महाविकास आघाडीवर लोकांचा ठामपणे विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…- अतुल भातखळकर

“शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार”

“BREAKING NEWS! मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here