सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल; 49 जागा काँग्रेसच्या खिशात

0
497

सांगली : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात सांगलीमध्ये काँग्रेसने 49 जागांवर विजय मिळवला आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतची निवडणूक होती. त्यात काँग्रेसने 49 जागांवर विजय मिळवला, राष्ट्रवादीने 34, स्थानिक आघाडी 34, भाजप 20, तर शिवसेनेने 15 जागांवर विजय मिळवला.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपच एक नंबरचा पक्ष; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना-भाजपचा धुव्वा उडवत मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा

नागपूरच्या गडावर काँग्रेसचं वर्चस्व; 53 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here