“हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत”

0
665

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यावर बोलताना हा माणूस जर खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकरांनी निशाणा साधला आहे.

हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत, अशा तिखट शब्दात अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

दरम्यान,  शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू- सुधीर मुनगंटीवार

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील- अमोल मिटकरी

“धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही”

“सांगलीत 5 किलो सोने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here