पुणेकरांनो सावधान! इंग्लंडहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता

0
274

पुणे : इंग्लंडवरून आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा पत्ता आणि फोन नंबरप्रमाणे संपर्क होत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.

इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. प्रवाशांची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना दिली असून त्यापैकी 109 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

“मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

“…पण आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार”

“नारायण राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here