Home मनोरंजन “मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

“मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात केली. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमित्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं.

2019 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला माजी क्रिकेटपटू Johnny Mullagh यांच्या सन्मानार्थ मेडल देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजिंक्य रहाणेनं हे मानाचं मेडल पटकावत भारताचं नाव मोठं केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…पण आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार”

“नारायण राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरी

जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…; आठवलेंचा कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा