कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचू लागले आहेत; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

0
531

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मागच्या 5 वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस

“उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here