मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- राम कदम

0
158

मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच भाजप नेते राम कदम हे आज सकाळी 11 वाजता अर्णबला भेटण्यासाठी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जाणार आहेत., असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घ्यायला जाणार आहे. त्यावेळी कोणाची हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे., असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये! कगिसो रबाडा- मार्कस स्टाॅयनिसची घातक गोलंदाजी; हैदराबादचा 17 धावांनी पराभव

जो बायडन म्हणजे गजनी, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत- कंगणा रणाैत

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Qualifier-2 : शिखर धवन-शिमरन हेटमायरची फटकेबाजी; दिल्लीचे हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here