मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं

0
167

मुंबई : मुंबई पोलिसांची भीती वाटते, असं वक्तव्य अभिनेत्री कंगणा राणावत हिने केलं होतं. यावर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असं ट्विट करत निलेश राणे यांनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील- प्रविण दरेकर

…तर राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात- रोहित पवार

भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला

भारताचा चीनला आणखी एक दणका; PUBG आणि LUDO सह 118 अॅप्सवर बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here