संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

0
163

मुंबई : काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतील 5 वर्षे पूर्ण करणार असं सांगितलं. त्यानंतर 25 वर्षे शिवसेना सत्तेत राहील असंही म्हटलं होतं. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

काय माणूस आहे हा? काय बोलतो? आधी म्हणतो 25 वर्षे राज्य करू, नंतर म्हणतो 5 वर्षे सरकार टीकेल. कोणत्या धुंदीत आहात? कोणत्या स्वप्नात आहात? असे सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक आहेत. चेष्टेचा विषय झाले आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही- नारायण राणे

देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही- रोहित पवार

मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगणावर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here