“महाविकास आघाडी सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार”

0
134

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असं वक्तव्य भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी किरीट सोमय्या हे आज ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार. त्यांना अटक का होत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- छत्रपती संभाजीराजे

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे

“केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन”

“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here