Home बीड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; ...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; म्हणाले…

बीड :  राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. आशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे. आता पूजा चव्हाणचे वडील लहूदास चव्हाण यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

“मी अरुण राठोड याला ओळखत नाही. पण विलास चव्हाण हा नेहमी राखी बांधायला यायचा. तिला कर्जाचे टेन्शन असू शकते त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी,” असं पूजाच्या वडिलांनी म्हटलंय.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे, त्यामुळे मुलीची आणि आमची बदनामी करू नका असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच- अतुल भातखळकर

कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…