अबब! 20 वर्षांची तरुणी पडली 77वर्षीय आजोबांच्या प्रेमात; खोटं बोलून करणार होती लग्न, पण…

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

म्यानमारमध्ये राहणारी एक 20 वर्षांची तरुणी 77 वर्षांच्या आजोबांच्या प्रेमात पडली. लक्षवेधी बाब म्हणजे या आजोबांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत खोटं बोलत होती. पण तरी देखील आजोबांनी तिचं प्रेम मान्य केलं. अन् आता लवकर ते लग्न देखील करणार आहेत.

या आजोबांचं नाव डेव्हिड असं आहे. ते इंग्लंडमधील एक प्रसिद्ध म्युझिक प्रोड्युसर आहेत. दोघंही गेल्या 18 महिन्यांपासून लॉन्ग डिस्टंन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.

हे ही वाचा : “….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”

द सनने दिलेल्या वृत्तानुसार जो आणि डेव्हिड यांची भेट एका डेटिंग वेब साईटवर झाली होती. जो एका मेंटरच्या शोधात होती, जो तिची साथ देईल आणि तिच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत करेल. तर डेव्हिड फ्लर्टिंग करण्यासाठी या साईटवर येत असत. त्याच वेळी दोघांची मैत्री झाली. अन् पाहाता पाहात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

महत्वाच्या घडामोडी –

“दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी व्हिडिओ केला ट्विट

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा; ‘या’ काँग्रेस नेत्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ओबीसी आरक्षणासाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here