Home महाराष्ट्र “दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी...

“दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी व्हिडिओ केला ट्विट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणली. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राऊतांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वाद आणखी वाढला आहे. यानंतर भाजप आक्रमक झाला असून त्यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार दिली असून एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यावरून आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा; ‘या’ काँग्रेस नेत्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. योगी आदित्यनाथ यांनीही याआधी एकदा एका मुलाखतीच्या शेवटी या शब्दाचा वापर केला होता. दरम्यान ही शिवी नसून आसाममधील लाखो आदिवासींचं आडनाव आहे, अशी माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “दुनिया में चुतियोंकी कमी नही, एक ढूंढोतो हजार मिलेंगे…जरा योगिजी को सुनिये..

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ओबीसी आरक्षणासाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल”

रामदास आठवलेंनी सांगितला रिपाई-भाजप युतीचा फाॅर्म्युला, म्हणाले…

निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा… ; अजित पवारांचं रोखठोक मत