Home महाराष्ट्र “शर्जिलला बेड्या पडतीलच! निश्चिंत रहा, हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या”

“शर्जिलला बेड्या पडतीलच! निश्चिंत रहा, हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या”

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वादग्रस्त  वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांना उत्तर देण्यात आलं आहे.

शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! असं आश्वसन करतानाच ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले, असं म्हणत सामनातून फडणवीसांना टोला लगावण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात, हे लोकांना माहितीय; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार

“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”