माझी जात ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस

0
257

मुंबई : माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की, उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

उर्मिला मातोंडकर देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे; कंगणाची उर्मिलावर खालच्या दर्जाची टीका

‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?; संभाजी राजेंचा ठाकरे सरकारला सवाल

80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here