Home महाराष्ट्र हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश...

हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश राणे

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वादग्रस्त  वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे  त्याच्यावर टीका होत आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनीही शरजील उस्मानी वर टीकेची तोफ डागली आहे.

एक हरामी शरजील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त FIR केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे, परत कुठल्या हरामीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात निलेश राणेंनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

“सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

“…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकललं”

शेतकऱ्यांना न्याय दिला तर बिघडलं काय?; छगन भुगबळांचा सवाल