Home देश ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आरोग्य सेवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान स्वावलंबी स्वस्थ भारत मिशन योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तब्बल 64184 कोटींची असणार आहे.

दरम्यान, , ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानापेक्षा वेगळी असणार असून या योजनेची किंमतसुद्धा वेगळी असणार आहे. ज्यामझ्ये प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य युनिट स्थापिक करण्यात येईल.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना लसीकरणासाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे मुळचे कर्नाटकचे”

लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं केंद्र सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं “