“काँग्रेसचा मोठा निर्णय! काँग्रेस अध्यक्षपदी म्हणून माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती”

0
848

चंदीगड : माजी क्रिकेटपटू आणि काॅंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योत सिद्धू यांची नियुक्ती केली आहे. दिल्लीत रविवारी रात्री उशिरा सिद्धू यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर 4 कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत. सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“2017 ला मुंबई तुंबली त्याला मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये पाऊस…ऐसा कैसा चलेगा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण

“पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत”

…पण 2024 ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here