मुंबई : ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादानंतर पोलिस आक्रमक झाले असून पोलिसांनी लाठीचार सुरू केला. यानंतर वातावरण आणखी तापलं. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भारतातील शेतकरी कधीच हिंसाचार करणार नाही. या हिंसाचाराला जबाबदार फक्त काँगेस पक्ष आहे. कारण त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला नाही, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवर यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा
रेणू शर्माने बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले, लाज वाटली पाहिजे; भाई जगताप कडाडले
“आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा”