Home महाराष्ट्र पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी ‘या’ तारखेपर्यंत बंद

पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी ‘या’ तारखेपर्यंत बंद

पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने एक बैठक आयोजित केली होती.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हेही या बैठकीस उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतल्याचं समजलं आहे.

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदीर उघडण्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं. या आंदोलनानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मंदिर व्यवस्थापनानं एक पत्रक काढलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?; चंद्रकांत खैरेंचा जलीलांना सवाल

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती

मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक; मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका