“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

0
239

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे.

आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन आमिर खाननं केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं- तृप्ती देसाई

“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”

महाविकासआघाडी सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here