भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

0
164

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये; राज्यापालांचा उपमुख्यमंत्र्यांना मिश्कीली टोला

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार

अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here