अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या…

0
697

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी ‘प्रेरणास्थान’ Inspiration असं ट्विट करत एका शब्दात आपली भावना मांडली आहे, सुप्रिया सुळेंचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवार यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती; शरद पवारांनी केली घोषणा

सुप्रिया सुळेंनी केलेल्या ट्विटमध्ये शरद पवारांचा १३ सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

८० टक्के आमदार परत येतील; शरद पवारांचा दावा

मी साहेबांबरोबर…; अजित पवार यांचा बंडानंतर जयंत पाटलांनी केली भूमिका स्पष्ट

अजित पवार यांचा बंडानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’माझ्यासाठी हे नवीन नाही’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here