देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करतात- शरद पवार

0
208

सातारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांना भरपूर वेळ आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आज ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलत होते.

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती असे बोलून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी अखेर आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.

महत्वाच्या घडामोडी-

“पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग; असं मी म्हणणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांवर निशाणा

‘भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…’; निलेश राणेंचं राष्ट्रवादीला आव्हान

“औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here