“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटांचं बघा?”

0
169

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरुन भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटाचा बघा? सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली? काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का?”, असा सवाल करत राम कदम यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

सामना अग्रलेख – खाट का कुरकुरतेय, असं म्हणत राम कदमांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचा पलटवार; म्हणाले…

“मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही”- रामदास आठवले

मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here