आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

0
236

मुंबई :  शिवसेना नेते आणि पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. आदित्य यांची खास मैत्रीण अभिनेत्री दिशा पटानीने देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला रिप्लाय दिला आहे.

धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी वाढदिवसानिमित्त तुलासुद्धा शुभेच्छा म्हणजे सेम टू यू असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तिला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, तिनं दिलेल्या शुभेच्छांचा देखील आदित्य ठाकरेंनी स्विकार केला.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा ; म्हणाले…

“राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

“कोरोना संपल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here