“अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, अमित शहांच्या मुक्कामासाठी स्वत:चा कोट दिला”

0
592

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते पुण्यात दौऱ्यावर असून आज आणि उद्या अमित शहा हे पुण्यात असतील.

हे ही वाचा : भाजप सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?; छगन भुजभळांचा सवाल

अमित शहांचा पुण्यातील मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये असेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना मुक्कामासाठी देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती समृद्ध आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट अमित शहांसाठी दिला आहे. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर, दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो.

दरम्यान, अमित शहा यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित पवारांना कळताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’

शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप

मोठी बातमी! शिवसेना नेते रामदास कदम राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here