“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा”

0
182

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली.

मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद”

“शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”

पृथ्वी- शिखरच्या खेळीपूढे चेन्नईचे गोलंदाज फेल; दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेटवनी विजय

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here