“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”

0
194

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थासमोर उद्या आंदोलन करण्याचा इशारा नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच राणा दाम्पत्यांच्या निवासस्थानी घेराव घातला.

महत्वाच्या घडामोडी-

“प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”

“महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव”

“धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न”

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे…; रामदास आठवलेंची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here