Home महाराष्ट्र घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल

घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल

मुंबई : घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?, असा सवाल करत भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

महत्वाच्या घडामोडी-

मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात

पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलले; मराठीत ट्विट करत दिली माहिती

“पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा”; म्हणाले…

क्विंटन डिकाॅकचे नाबाद अर्धशतक; मुंबईचा कोलकातावर एकतर्फी विजय