राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले, … तर विजय आपलाच…”

0
381

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटना बळकटीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते नागपुरात दाखल झाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

महापालिका निवडणुकांसाठी अजून बराच वेळ आहे. त्याआधी कामाला लागा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यावेळी दिले.

हे ही वाचा : …तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. संपूर्ण ताकदीने तयारीला लागा. विजय आपलाच आहे, असा कानमंत्र राज ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”

राज ठाकरेंना भेटण्यासाठी चिमुकला राहिला उपाशी; राज ठाकरेंनी पुरविला बालहट्ट

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here