“लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर हाती बांधणार घड्याळ; अजित दादांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

0
452

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच आहे.

प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. तसेच पुणेकर यांच्यासोबत इतर 16 कलावंतही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे .

महत्वाच्या घडामोडी –

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता

साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- जयंत पाटील

“उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही”

शिवसेनेसोबत राहिल्यास काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार; अब्दुल सत्तार यांचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here