मोठी बातमी! सोलापूरात भाजपला धक्का बसनार?; प्रणिती शिंदे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर l  आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील महात्वाची मानल्या जाणाऱ्या सोलापूर मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा :  मोठी बातमी! लोकसभेच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे असा सामना रंगला होता. मात्र अशातच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी 20 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राम सातपुते यांचं टेन्शन वाढलं आहे. राम सातपुते हे सध्या पिछाडीवर आहे.

दरम्यान, सोलापूरात महायुतीचे टेन्शन वाढलं असून निकालदरम्यान काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात शिंदें गट का ठाकरे गट? कोण पडणार भारी! वाचा सविस्तर

 काका की पुतण्या? कोणाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे; वाचा सविस्तर

मोठी बातमी! पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here