भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, भंकस वाटली असेल तर…; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

0
281

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं विधान खासदार संजय राऊत यांनी यावेळी केलं होतं. यावरून मनसेने उध्दव ठाकरेंना टोला लगावलाय.

देशाच्या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.. भंकस वाटली असेल तर मला माफ करा, “पण बुरा ना मानो होली है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वसंत मोरेंकडून संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान,संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. त्यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”

अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा शेला, चर्चांवर आता चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here