“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
1090

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पक्षाला धक्का देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना नेते शंकरराव गडाख यांनी मोठा राजकीय पलटवार करत माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे व भाजपचे नेवासे तालुक्यातील एकमेव पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांना शिवसेना पक्षात सामील करून घेतलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”

वकीलांनी आपली बाजू कोर्टात मांडायची असते, रस्त्यावर नाही; प्रकाश आंबेडकरांचा सदावर्तेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here