Home महाराष्ट्र ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोललो. त्यावेळी त्यांच्या न पटलेल्या भूमिकांवर उघडपणे मी बोललो. कोहिनूरमध्ये आयएलएफस नावाची कंपनी होती. त्या कंपनीसंदर्भात मला नोटीस आली होती. पण, मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो., असं राज ठाकरे म्हणाले. ते ठाण्यातील मनसेच्या सभेत बोलत होते.

हे ही वाचा : “सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना नुसती चाहूल लागली. तर केवढं नाटक केलं? पण, या हाताने कधी पापच केलं नाही, त्यामुळे मी ईडीच्या नोटिशींना भीक घालत नाही, असा हल्लाबोल राज यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”

वकीलांनी आपली बाजू कोर्टात मांडायची असते, रस्त्यावर नाही; प्रकाश आंबेडकरांचा सदावर्तेंना टोला

“…म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे”