प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से; चित्रा वाघ यांचा टोला

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरेकर यांच्या नेतृत्वाखालील 21 पैकी 21 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबै बॅंकेच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला..सर्वच २१ जागा जिंकल्या मतदारांनी बॅंकेच्या कारभारावर विश्वास दर्शवलाय
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!, असा टोला चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

…म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने

“विधान परिषदेचे भाजपचे आमदार आर.एन.सिंह यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here