“जळगावमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय”

0
797

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे एकूण 20 उमेदवार विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : “विधानसभा निवडणूकीपू्र्वी भाजपला मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला.

महत्वाच्या घडामोडी –

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत एकनाथ खडसेंचं सहकार पँनेल विजयी

शिवसेनेचा विजयी डंका; धुळे बँक निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय

मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here