“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”

0
485

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

हे ही वाचा : …तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत

काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. जितेश अंतापूरकर यांनी नवव्या फेरीअखेर 10 हजार 562 मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे हे दुसऱ्या नंबरवर आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण दोन्ही पक्षांनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार कंबर कसली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

“ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”

“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

‘…म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही विनंती’; चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here