‘2024’च्या निवडणुकीमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं; निलेश राणेंनी फुंकलं रणशिंग

0
778

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. भाजपाकडून निलेश राणे सिंधुदुर्गमध्ये यावेळी कुडाळ- मालवण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हे ही वाचा : देगलूर-बिलोलीमध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच जिंकेल- बाळासाहेब थोरात

निलेश राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करतानाच कार्यकर्त्यांना आतापासूनचं कामाला लागण्याचे आदेश दिले. तसच निलेश राणे  यांनी 2024 च्या निवडणुकीत मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं, असं वक्तव्य करत निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून व घोषणाबाजी करून निलेश राणे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

 नवाब मलिक सारख्या लोकांना मी माझ्या खिशात ठेवतो; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका

 राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here