“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
169

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील मोठ्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अकोला तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ED कडून जप्त

डान्स करताना अभिनेत्री उर्वशी राैतेलासोबत नको ते घडलं; पहा व्हिडिओ

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here